अहिल्यानगरच्या राजकारणात नवा इतिहास ! अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा जपत भाजपकडून धनगर समाजातील शारदा ढवण यांना गटनेतेपद
अहिल्यानगर (प्रतिनिधी) अहिल्यानगर महापालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने नवा अध्याय सुरू केला असून पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत भाजपच्या नगरसेविका शारदा दिगंबर ढवण यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली आहे अहिल्यानगर नामांतरानंतर धनगर समाजाला मिळालेले हे सर्वोच्च पद मानले जात असून स्वर्गीय दिगंबर…
